Monday, July 29, 2019

३३ कोटी वृक्ष लागवड

३३ कोटी वृक्ष लागवड अभियान - महाराष्ट्र शासन 
     1 कोटी हरित सेना स्वयंसेवकांची फौज उभारण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने ठेवले आहे. त्यासाठी चालू वर्षामध्ये सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी तसेच विभागांच्या लाभार्थ्यांची हरित सेनेमध्ये नोंदणी करावयाची आहे. राज्यातील कोणतीही युवा ते वृद्ध व्यक्ती हरित सेनेची स्वयंसेवक होऊ शकेल. अधिकाधिक स्वयंसेवक नोंदणीसाठी शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी शिबीरांच्या माध्यमातून हे अभियान पूर्ण करण्याचे ठरवले आहे. या योजनाचा एक भाग म्हनून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाचे माध्यमातून दि. २३ जुलै, २०१९ रोजी जून्या कोर्ट परिसरामध्ये वृक्षलागवड आजऱ्याचे नायब तहसीलदार मा. कोळी साहेब, जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. अनिल देशपांडे साहेब, संचालक मा. श्री. सू. ई. डांग, मा. श्री. दिनेश कुरुणकर, मा. प्राचार्य डॉ. एम. एल. होणगेकर व प्राध्यापक याच्या हस्ते करण्यात आली. 


  

Sunday, July 28, 2019

E-books

B. A. - Part - I, Sem- I - Introduction to Sociology
Click Here

B. A. Part - II Sem- III/IV - History of Social Reform in India / Maharashtra
Click Here

B. A. Part - I Scientific Method - Reference book
Click Here 

B. A. Part - III Sociological Thinkers
Click Here

Sociology of India - Reference Book
Click Here 

Rural Society in India - Reference Book
Click Here 

Thursday, July 25, 2019

SSS - Students Satisfaction Survey Questionnaire by NAAC

Questions
Click Here  

Internal Evaluation - MCQ & Unit Test Question Papers

B. A. - I, Sem - I MCQ Paper.
Click Here

B. A. - I Sem- II MCQ Paper
Click Here

B.A. - II Sem - III Unit Test
Click Here...

Short Film - Pistulya

Nagaraj Manjule's National Award Wining Short Film - Pistulya  





Short Film - The Other Pair


Oscar Wining Film - The Other Pair
This Italian short film based on Gandhian Though.    

Birth Anniversary of Father of Indian Sociology Dr. G. S. Ghurye


भारतीय समाजशास्त्राचे जनक आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मानववंशशास्त्र डॉ. जी. एस. घुर्ये यांचा      दि. १२ डिसेंबर हा जन्मदिवस आहे. या जन्मदिनाचे औचित्य साधून त्यांच्या समाजशास्त्रातील योगदानाची माहिती व्हावी या हेतूने त्यांच्या जीवन व कार्यावर आधारित माहितीपटाचे आयोजन दि. १३ डिसेंबर २०१९ रोजी स.९.१० वा. रूम नंबर ५ केले गेले.  


Poster Presentation on World Population Day - 11th July, 2019.


दि. ११ जुलै, २०१९ रोजी जागतिक लोकसंख्या विस्फोटदिनाच्या निमित्ताने समाजशास्त्र विभागाच्या वतीने ‘लोकसंख्या वाढ, परिणाम आणि उपाय’ हा मध्यवर्ती विषय ठेवून त्या अनुषंगाने घोषवाक्यांच्या चित्रमय भित्तीपत्रिकेचे आयोजन केले होते.  




Departmental Four Fold & Internal Evaluation Plan 2019-20

Annual Plan of Continuous Internal Evaluation 2019-20
Click Here 

Year Plan for Four Fold 2019-2020
Click Here




Syllabus

B. A. - I Sem -I & II New Syllabus implemented from June, 2018 onwards
Click Here

B. A. - II Sem - III & IV New Syllabus implemented from, June 2019 onwards.
Click here

B. A. II Sem - III & IV HSRI & HSRM Syllabus
Click Here

B. A. - I - Sem - I & II Old Syllabus 2013 to 2017
Click Here

B. A. - II Sem - III & IV Old Syllabus 2014 to 2018
Click Here

B. A. - I  Syllabus for First Year Bachelors
Module: Democracy, Elections and Good Governance
Click here