Wednesday, January 8, 2020

Participated in Lead College Cluster Scheme, Workshop.


अग्रणी महाविद्यालय योजनेंतर्गत 'महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रस्तुतता' या  विषयावरील कार्यशाळेत सहभाग...

            अग्रणी महाविध्यालय  योजना शिवराज कॉलेज गडहिंग्लज, अंतर्गत कला, वाणिज्य आणि सायन्स कॉलेज कोवाड, ता. चंदगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ''महात्मा गांधी यांच्या विचारांची प्रस्तुतता' या विषयावरील एक दिवशीय कार्यशाळेत समाजशास्त विभागातील विद्यार्थी व प्रा. अविनाश वर्धन यांनी सहभाग घेतला. या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते प्राचार्य डॉ. आनंद मेणसे यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांची समकालातील प्रस्तुतता सांगितली. शिवाय म. गांधींबद्दल मुद्दाम पसरवल्या गेलेल्या गोष्टी कशा चुकीच्या होत्या आणि त्या पाठीमागे कोण होते याची सविस्तर  माहिती ऐतिहासिक नोंदींसह दिली. 
                                                             या कार्यशाळेतील क्षणचित्रे 
 



भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापारीनिर्वाण दिना - भित्तीपत्रिका


भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वाण
दिनानिमित्त भित्तीपत्रिकेचे प्रदर्शन  


                                  विषय   :     डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे क्रांतिकारी विचार
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापारीनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या क्रांतिकारी विचारांवर आधारित समाजशाशास्त्र विभागातील विध्यार्थ्यानी भित्तीपत्रिकेचे प्रदर्शन ठेवले होते. त्या भित्तीपत्रिकेचे उद्धाटन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना वरिष्ठ प्राध्यापक मा. व्ही. के. मायदेव, उपप्राचार्य प्रा. राजीव टोपले व प्रा. अविनाश वर्धन...   



व्याख्यान - HIV एड्स.... समजून घेताना...

HIV एड्स.... समजून घेताना...  
समाजशास्त्र  विभाग
आणि
प्रौढ  व  निरंतर  शिक्षण  विभाग  व  आजरा  ग्रामीण  रुग्णालय,  आजरा   


-----------------------------------------------------------------------------------------------
डिसेंबर – जागतिक एड्स दिन  
ते डिसेंबर एड्स जनजागृती सप्ताहानिमित्त
******** व्याख्यान *********
HIV एड्स.... समजून घेताना
               व्याख्यात्या डॉ. पद्मजा गावडे यांचे मा. डॉ. अंजली देशपांडे स्वागत करताना  

 डॉ. पद्मजा गावडे HIV AIDS समजून घेताना... या विषयावर मार्गदर्शन करताना


संविधान दिन


आजरा महाविद्यालयात संविधान दिन साजरा 



२६ नोव्हेंबर संविधान दिन प्रा. अविनाश वर्धन संविधानाच्या प्रस्ताविकेची शपथ देताना...