Monday, July 29, 2019

३३ कोटी वृक्ष लागवड

३३ कोटी वृक्ष लागवड अभियान - महाराष्ट्र शासन 
     1 कोटी हरित सेना स्वयंसेवकांची फौज उभारण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र शासनाने ठेवले आहे. त्यासाठी चालू वर्षामध्ये सर्व शासकीय अधिकारी- कर्मचारी तसेच विभागांच्या लाभार्थ्यांची हरित सेनेमध्ये नोंदणी करावयाची आहे. राज्यातील कोणतीही युवा ते वृद्ध व्यक्ती हरित सेनेची स्वयंसेवक होऊ शकेल. अधिकाधिक स्वयंसेवक नोंदणीसाठी शाळा, महाविद्यालये आदी ठिकाणी शिबीरांच्या माध्यमातून हे अभियान पूर्ण करण्याचे ठरवले आहे. या योजनाचा एक भाग म्हनून महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाचे माध्यमातून दि. २३ जुलै, २०१९ रोजी जून्या कोर्ट परिसरामध्ये वृक्षलागवड आजऱ्याचे नायब तहसीलदार मा. कोळी साहेब, जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. अनिल देशपांडे साहेब, संचालक मा. श्री. सू. ई. डांग, मा. श्री. दिनेश कुरुणकर, मा. प्राचार्य डॉ. एम. एल. होणगेकर व प्राध्यापक याच्या हस्ते करण्यात आली. 


  

No comments:

Post a Comment