दि. १९ जुलै, २०१८
* नोटीस *
महाविद्यालयातील
बी.ए. भाग १ व २ मधील समाजशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्याना कळविण्यात येते
कि, समाजशास्त्र विभागाची शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ ची नियोजन बैठक शनिवार दि.२१ जुलै,
२०१८ रोजी रोजी खोली क्र. १७ सकाळी ठीक
१०.०० वा. हजर रहावे.
प्रा. अविनाश शि. वर्धन
समाजशास्त्र विभाग,
आजरा महाविद्यालय, आजरा
No comments:
Post a Comment