आजरा महाविद्यालय,
आजरा

दि.
२१ जुन, २०१७
* नोटीस *
महाविद्यालयातील
बी.ए. भाग १ व २ मधील समाजशास्त्र विषयाच्या सर्व विद्यार्थ्याना कळविण्यात येते
कि, दि.२३ जुन, २०१७ रोजी शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ या वर्षातील ‘समाजशास्त्र
विभागाची नियोजन बैठक आयोजित केली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यानी खोली क्र. १७ मध्ये
सकाळी ठीक १०.०० वा. हजर रहावे.
प्रा. अविनाश शि. वर्धन
समाजशास्त्र
विभाग, आजरा महाविद्यालय, आजरा
No comments:
Post a Comment