समाजशास्त्र विभागाच्यावतीने 26 नोव्हेंबर रोजी 'भारतीय संविधान दिन' साजरा करण्यात आला. यानिमित्ताने भारतीय संविधानाची ओळख या विषयावर भितिपत्रिकेचे उद्घाटन मा. प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
याप्रसंगी कार्यालयीन अधीक्षक मा. योगेश पाटील व सर्व भागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.संविधान दिन कार्यक्रम पत्रिका Click Here
No comments:
Post a Comment