Monday, June 3, 2019

Essay Competition on National Voters Day

२५ जानेवारी, राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजन             
‘राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून  देशभर साजरा करण्यात येतो. या राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने महाविद्यालयामध्ये निबंध स्पर्धेचे आयोजन सोमवार दि. २५ जानेवारी, २०१६ रोजी करण्यात आले होते. 
निबंध स्पर्धेचे विषय :            
    १. मतदार राजा जागृत हो!
     २.  जागृत मतदार आणि भारतीय लोकशाही






1 comment:

  1. Nice programme and also helpful to improve the knowledge about Voting and helps to know the Need of Voting by these programmes so keep it up... 👍

    ReplyDelete